Dharma Sangrah

Beauty Tips लगेच सुंदर होईल त्वचा, या 5 पैकी केवळ एक उपाय करून बघा

Webdunia
सणासुदी तयार होण्याची हौस असली तरी अनेकदा व्यस्ततेमुळे पार्लरमध्ये तासोंतास घालवणे जमत नाही. अशात घरगुती उपाय अमलात आणले जाऊ शकतात. आपण घरीच असे उटणे तयार करू शकतात ज्याने आपण क्षणात घरी बसल्यास सुंदर त्वचा मिळवू शकता...
 
1 मुलतानी माती - ऑइली स्किनपासून सुटकारा मिळविण्यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे मुलतानी माती. यात गुलाबपाणी मिसळून चेहर्‍यावर लावावी वाळल्यावर चेहरा धुऊन घ्यावा.
 
2 दही - दही आपल्या चेहर्‍यावरुन तेल हटवण्यात मदत करेल. तसेच दह्यामुळे चेहर्‍यारला आपोआप ब्लीच मिळतं. आपण दह्याचा वापर बेसन मिसळून देखील करू शकता.
 
3 बटाटे - बटाट्याच्या रस काढून चेहर्‍यावर लावावा. बटाट्याचा किस देखील फेस पॅकसारखं चेहर्‍यावर लावल्याने फायदा होईल.
 
4 लिंबू - लिंबू ऍसिडीक असतं, ज्यामुळे त्वचा उजळ होते. बेसनात लिंबू पिळून पॅक तयार करून चेहर्‍यावर लावावा.
 
5 अंडी - अंड्याच्या पांढरा भाग काढून चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर गार पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍याची चमक वाढेल. 
 
आठवड्यातून एकदा यापैकी कोणतेही एक उटणे लावल्यास फरक जाणवेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा

वक्रासन करण्याचे फायदे जाणून घ्या

Rajmata Jijau Jayanti 2026 Speech in Marathi राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी

प्रत्येक घासात गोड-आंबट चव; नक्की बनवून पहा टोमॅटो ढोकळा रेसिपी

हिवाळ्यात या प्रकारे तीळ खा, तुमचे शरीर निरोगी राहील

पुढील लेख
Show comments