rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेलचीने लगेच गुलाबी होतील ओठ, करून बघा हा एक उपाय

for beautiful lips
वेलचीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबेक्टीरिअल तत्त्व आढळतात ज्याने त्वचा संक्रमण दूर होण्यास मदत मिळते. वेलचीचे नियमित सेवन केल्याने त्वचा रोग दूर होतात. 
 
तसेच वेलचीची सुगंध आणि स्वाद दोन्ही फायदेशीर ठरतं. वेलची खाणे केवळ आरोग्यासाठीच योग्य नव्हे तर याने तोंडातील दुर्गंध देखील दूर होते. परंतू याने त्वचा चमकदार होते असे म्हटले तर आपला बहुतेकच विश्वास बसेल. पण हे खरं आहे की वेलची त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
 
जेव्हा ड्राय झाल्यामुळे ओठ वाळू लगतात किंवा अनेकदा ओठ फाटल्यामुळे त्यातून रक्त येऊ लागतं तेव्हा या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी एक वेलची बारीक वाटून त्यात लोणी मिसळावे. दिवसातून दोनदा ही पेस्ट ओठांवर लावावी. याने ओठांवर नैसर्गिकरीत्या गुलाबीपणा येईल ओठ मुलायम होतील.
 
वेलची आणि मध मिसळून त्वचेवर स्क्रब केल्याने चेहरा स्वच्छ होतो.
 
या व्यतिरिक्त दररोज वेलची खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काकडी खाल्ल्यावर पाणी पिणे टाळावे