Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काकडी- कोरफड Face Pack, रात्री लावा, सकाळी फरक बघा

काकडी- कोरफड Face Pack  रात्री लावा  सकाळी फरक बघा
Webdunia
सोमवार, 23 डिसेंबर 2019 (12:28 IST)
घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात. 
 
आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट.
 
काकडी आणि कोरफड मिसळून पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मॉलीश करावी. रात्री तसेच ठेवावे. सकाळी उठून साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.
 
टीप: चेहऱ्यासाठी हे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपाय आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

Headache सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर या चार प्रकारे तुळशीचा वापर करा

Rangpanchami Special Recipe बदाम दूध थंडाई

होळी खेळताना मोबाईल कव्हरवर रंग लागल्यास या सोप्या पद्धतींनी काढून टाका

उरलेल्या वरण-भातापासून बनवा स्वादिष्ट पकोडे रेसिपी

कडू काकडी खाणे प्राणघातकही ठरू शकते! त्याचे तोटे काय आहेत ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments