Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंडिशनरचा वापर करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

Webdunia
मंगळवार, 4 मार्च 2025 (00:30 IST)
How to use conditioner केसांचे सेटिंग करण्यापूर्वी कंडिशनिंग करून घ्यावे. केस अधिक चांगले सेट करता येतात. कंडिशनर केवळ केसांना लावावा. शक्यतोवर टाळूला कंडिशनर लावू नये. 
ALSO READ: झोपताना केस बांधून ठेवणे योग्य आहे का?तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे
कंडिशनिंग करण्यापूर्वी केस व्यवस्थित धुऊन घ्यावेत, म्हणजे केसांवरील शॅम्पू  पूर्णपणे निघून जाईल. 
कंडिशनर वापरण्यापूर्वी केसांमधील जास्तीचे पाणी कमी करून घ्यावे व नंतर  केसांना कंडिशनर चोळून लावावा. साधारणपणे पाच मिनिटांनंतर कंडिशनर पूर्णपणे धुऊन घ्यावा. 
ALSO READ: कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा
केस अगदीच खराब झालेले असल्यास, आणि डीप कंडिशनिंगची आवश्यकता असल्यास कंडिशनरचे प्रमाण थोडे अधिक घ्यावे व थोडा अधिक वेळ कंडिशनवर लावून ठेवावा. 
ALSO READ: कंबरेपर्यंत लांब आणि जाड केसांसाठी आवळ्यात मिसळून हे 2 पदार्थ लावा
घरच्याघरी केसांना कंडिशनर करायचा असल्यास अंडे, मेंदी, मेथी किंवा जास्वंदाच्या पानांचा वापर करू शकता.
कंडिशनरच्या वापरामुळे केसांवर एक संरक्षक आवरण निर्माण होते. याच्यासाठी कंडिशनिंग करण्यापूर्वी चांगले शँपू वापरून केस स्वच्छ करून घ्यावेत आणि नंतरच कंडिशनिंग करावे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

Jobs: प्रसार भारतीमध्ये एमबीएसाठी भरती; या तारखेपर्यंत अर्ज भरा

पुढील लेख
Show comments