Festival Posters

त्वचेची काळजी घेणारे बीटरूट फायदे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 24 मार्च 2021 (09:20 IST)
बीटरूट आयरन आणि व्हिटॅमिन ने समृद्ध आहे. म्हणून आहारात हे समाविष्ट करायला सांगितले आहे. हे आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. या मुळे त्वचेच्या समस्या नाहीश्या होतील. चला याचे फायदे जाणून घ्या. 
 
* नितळ आणि चकाकती त्वचेसाठी- आपल्याला आपली त्वचा सुंदर आणि चकाकती पाहिजे असेल तर आपण नियमित याचा  वापर करावे. या मध्ये आयरन,फास्फोरस,आणि प्रथिन समृद्ध असतो. आपण बीटरूटचा रस देखील पिऊ शकता किंवा बीटरूट किसून चेहऱ्यावर आणि मानेवर लावून 10 ते 15  मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुऊन घ्या. असं नियमितपणे केल्याने त्वचा गोरी होऊन उजाळेल .
 
* रुक्ष त्वचा मऊ करते- त्वचा रुक्ष झाली असेल तर त्वचा मऊ बनविते .या साठी 1 चमचा कच्चं दूध, 2 ते 3 थेंब बदामाचे तेल,आणि 2 चमचे बीटरूटचा रस एकत्र करा आणि याने हळुवारपणे चेहऱ्याची मॉलिश करा 10 मिनिटे तसेच ठेवा नंतर पाण्याने धुऊन घ्या. त्वचा मऊ होईल.
 
* गडद मंडळे कमी होतात- डोळ्याखालील गडद मंडळे कमी करण्यासाठी 1 चमचा बीटरूटचा रस घ्या आणि काही थेंब बदामाच्या तेलाचे घाला. हे मिश्रण डोळ्याच्या खाली लावून हळुवार मॉलिश करा. 15 मिनिटे  तसेच ठेवून थंड पाण्याने धुऊन घ्या. 
 
* मुरुमांना बाय म्हणा - मुरूम नाहीसे करण्यासाठी बीटरूट रस दह्यात मिसळून लावा. दह्यात लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचा ऑक्सिफॉलिएट करून छिद्रांना अनक्लॉग करतो. या साठी 2 मोठे चमचे बीटरूट रस 1 मोठा चमचा दह्यात मिसळून पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. 15 मिनिटे तसेच ठेवून चेहरा पाण्याने धुऊन घ्या. नियमित पणे हे केल्याने फरक जाणवेल.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैसर्गिकरित्या केस मुलायम कसे करावे, हे सोपे घरगुती उपाय करून पहा

त्वचा, हृदय आणि इम्युनिटीसाठी क्रॅनबेरी सुपरफूड; रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

पुढील लेख
Show comments