rashifal-2026

Skin Care Tips: आईब्रो आणि पापण्यांवरील कोंडा काढण्यासाठी हे उपाय करा

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (20:00 IST)
हिवाळ्याच्या दिवसात अनेक लोकांच्या त्वचेत काही बदल होतात. पुष्कळ लोक कोंड्याच्या समस्येमुळे चिंतित असतात. ड्रैंड्रफ म्हणजे कोंड्याचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. यापासून आराम मिळण्यासाठी लोक काही घरगुती उपाय देखील करतात. 
 
केसांप्रमाणे आईब्रो आणि पापण्यांवर देखील हिवाळ्यात कोंडा होतो. जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर याचा परिणाम तुमच्या आईब्रो आणि पापण्यांवर दिसतो. काही अशा टिप्स आहे ज्यांचा तुम्ही उपयोग केल्यावर आईब्रो आणि पापण्यांवरील कोंडा दूर करू शकतात. 
 
चेहऱ्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. याकरिता शक्य होईल तेवढया वेळेस तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. तसेच यासोबत तुम्हाला चेहऱ्यावर चांगल्या योग्यतेचे क्रीम लावायचे आहे. आठवड्यातून एकदा आईब्रोला एलोवेरा जेल लावणे. जर आईब्रो वर कोंडा जमा झाला असेल तर त्याला काढण्याची घाई करू नये. एका भांडयात कोमट पाणी घेऊन त्यात एक सूती कपडा भिजवून कोंडा असलेल्या जागी हल्कासा मसाज करणे. दिवसातून 2 ते 3 वेळेस तुम्ही हे करू शकतात. 
 
आईब्रोवर असलेला कोंडा जाण्यासाठी तुम्ही टी ट्री ऑइल चा उपयोग करू शकतात. टी ट्री ऑइल कोमट करून ते ईयरबडच्या मदतीने आईब्रो वर लावणे काही दिवसांतच तुम्हाला फरक पडेल. हे ऑइल त्वचेचा कोरडेपणा, ब्लैकहेड्स काढण्यात मदत करते. आईब्रो ब्रशचा वापर पापण्या आणि आईब्रो वर चांगल्या प्रकारे  जैतून का तेल लावणे व हलक्या हातांनी मसाज करणे. या मसाज च्या 5 मिनिट नंतर कोमट पाण्यात मलमलचा कपडा भिजवून हे ऑइल स्वच्छ करणे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

२०२६ साठी बाळांची सर्वात लोकप्रिय नावे कोणती ?

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

जगातील बहुतेक रस्ते काळे का रंगवलेले असतात? तुम्ही कधी विचार केला आहे का?

Soulmate म्हणजे काय? तुम्हाला तुमचा सोलमेट सापडला आहे का हे कसे जाणून घ्यावे

Chilli Pickle Recipe वर्षभर टिकणारे चविष्ट असे हिरव्या मिरचीचे लोणचे

पुढील लेख
Show comments