काकडी- लिंबचा पॅक: काकडी आणि लिंबाचा रस एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहर्यावर लावा. 30 मिनिटांनतर धुवून टाका.बेसन- हळदी पॅक: एक चमचा बेसनात दूध आणि गुलाबपाणी मिसळा. चिमूटभर हळद टाकून हा पॅक चेहर्यावर लावा. 15 मिनिटानंतर धूवून टाका. रंग उजळेल.पपई- मध पॅक: मुरूम आणि डाग घालवण्यासाठी पपईच्या गरात मध मिसळून चेहर्यावर...