Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हातावरील तीळ शुभ की अशुभ!

Webdunia
तीळ आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकतं. पाहू या हातावर तीळ असल्याने त्याचा काय परिणाम पाहायला मिळतात. असे मानले आहे की तळहातावरील तीळ मुठी बंद केल्यावर दिसत नसल्यास शुभ असतं. हे धनवान होण्याचे संकेत आहे पण हे पूर्णपणे सत्य नाही. हातावरील काही तीळ शुभ तर काही अशुभ परिणाम देणारे असतात. पाहू कोणते तीळ काय परिणाम देतात:



* अनामिकेच्या खाली तीळ असल्यास सामाजिक कार्य, सरकारी कार्य आणि नोकरीत कष्ट सहन करावे लागतात. पोलिस किंवा कोर्टासंबंधी प्रकरणातही अडकू शकतात.
 
हातातील चंद्रपर्वतावर तीळ असल्यास त्या व्यक्तीचे मन अस्‍थ‌िर आणि अशांत राहतं. अश्या लोकांना प्रेमात धोका आणि अपयश हाती लागतं. लग्न उशिरा होतं. हा तीळ आरोग्यासाठी वाईट परिणाम देणारं ठरतं. 
 
ज्यांच्या करंगळीवर तीळ असतं ते संपन्न असतात. पेश्याची त्यांना काही कमी नसते पण इतर काही तक्रारी असतात.

* मधल्या बोटावर तीळ असणे शुभ मानले आहेत. हे सुख-संपत्ती प्रदान करतं. पण मधल्या बोटाखाली शनी पर्वतावर तीळ असल्यास चांगले परिणाम मिळत नाही. अश्या व्यक्तीला वारंवार अपयश हाती लागत असतं.
 
अनामिकेवर तीळ असल्यास सरकारी क्षेत्रातून लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. असे व्यक्ती धनवान असतात.


 
अंगठ्यावर तीळ असणारे व्यावहारिक, कर्मठ आणि न्यायप्रिय असतात.
 

* अंगठ्याखाली शुक्र पर्वतावर तीळ असणार्‍या व्यक्तींना प्रेम प्रकरणांमुळे जीवनात नुकसान सहन करावं लागतं. असे व्यक्ती कामुक आणि खूप खर्च करणारे असतात. पण यात एक चांगली गोष्ट म्हणजे या लोकांना पेश्याची कमी पण भासत नाही.


 
डाव्या हातात तीळ असणारे भरपूर पैसा कमवतात पण खर्चाळू स्वभाव असल्यामुळे बचत करू पात नाही.
 
उजव्या हातातील वरील भागावर तीळ असणारे व्यक्ती धनवान असतात.
सर्व पहा

नवीन

Saphala Ekadashi Mantra 2024: सफला एकादशीचा उपवास करत असाल तर या मंत्रांचा अवश्य जप करा

Christmas Wishes In Marathi नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas 2024 Gift Idea : ख्रिसमससाठी बजेट फ्रेंडली गिफ्ट बघा

Christmas Special Recipe: चॉकलेट केक

ख्रिसमस बजेटमध्ये साजरा करायचा आहे, या ठिकाणांना नक्की भेट द्या

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

Show comments