Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चलनवाढ, आर्थिक अनिश्चिततेमुळे नोकरभरतीत घट

वेबदुनिया
सोमवार, 26 सप्टेंबर 2011 (12:55 IST)
जागतिक अर् थव्यवस्थेमधील दोलायमान स्थिती व चलनवाढीच्या वाढत्या दबावाच्या पृष्ठभूमीवर दूरसंचार, विमा आणि रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये होणार्‍या नोकरभरतीमध्ये घट झाल्यामुळे भारतीय नोकरभरतीच्या बाजारात मंदीच वातावरण पसरले आहे.

जॉब पोर्टल नोकरी डॉट कॉमचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश ओबेरॉय यांनी सांगितले, की सध्या भारतीय रोजगार बाजारात मंदीची लाट पसरण्याची शक्यता असून, कंपन्यांमार्फत होणारी नोकरभरती मंदावली आहे.


उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

Show comments