Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकर आटपून घ्या बँकेचे काम, कारण की...

Webdunia
मुंबई- बँकेचे आवश्यक काम आटपण्यासाठी शुक्रवारचा दिवस शेवटला आहे म्हणायला हरकत नाही कारण यानंतर पाच दिवस बँकेना सुट्टी राहील. फेस्टिवल सीझन म्हणून हा आठवडा काही जास्तच लांब खेचला जाणार आहे.
महिन्याचा दुसरा शनिवार म्हणून 8 ऑक्टोबरला बँका बंद राहतील. रविवारी सामान्य अवकाश, 10 तारखेला महानवमी म्हणून अनेक राज्यांमध्ये अवकाश राहील. 11 ऑक्टोबरला विजयादशमीची तर 12 ऑक्टोबरला मोहर्रम असल्याने बँकेत कामकाज बंद राहील.
 
फेस्टिवल सीझनमुळे लोकांना 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी समस्या झेलाव्या लागू शकतात. सुट्टयांमुळे एटीएममध्ये पैसे संपल्यावरही बँका यात रोखची पुनरापूर्ती करू शकणार नाही. तसेच कॅशलेस भुगतानासाठी इतर विभिन्न पर्याय व इंटरनेट बँकिंगमुळे काही प्रमाणात समस्या सुटतील.

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments