Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हीरो होंडा उत्पादन क्षमता वाढविणार

भाषा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2009 (12:12 IST)
देशातील दुचाकी वाहन कंपन्यामधील अग्रेसर असल ेल ी हीरो होंडाने चालू आर्थिक वर्षात हरिद्वार येथील युनिटची उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या युनिटमध्ये प्रतिदिन 2,000 दुचाकी वाहनांची अतिरिक्त निर्मिती केली जाणार आहे.

कंपनीकडून मिळालेली माहिती अशी की, हरिद्वार येथील युनिटमध्ये प्रतिदिन 2,000 मोटरसायकलचे अतिरिक्त उत्पादन घेतले जाणार आहे. कंपनीला यंदा विक्रीत आठ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल दुवा यांनी सांगितले की, हरिद्वार ये‍थील युनिटमध्ये प्रतिदिन 4,000 मोटरसायकलाची निर्मिती केली जाते. मार्च, 2010 पर्यंत 6,000 मोटरसायकल प्रतिदिन करण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

Show comments