Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'फेसबुक'ने घेतले 'फेस डॉटकॉम'चे अधिकार विकत!

वेबदुनिया
बुधवार, 20 जून 2012 (13:00 IST)
WD
फेसबुकने आता 'फेस डॉटकॉम' या साईटच्या कंपनीचे अधिकार विकत घेतले असून, या नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनीच्या साह्याने 'क्लिक' हे अप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे आता संगणकावरील डिजिटल फोटोंनाही फेस रेकग्निशन मिळणार आह े. फेसबुकवर कोणताही फोटो अपलोड केल्यास तो आपोआप 'टॅग' केला जाईल.

त्याचप्रमाणे कमी प्रकाशातील अथवा खराब झालेला जुना असला, तरी असे फोटोही सहज या अप्लिकेशनमुळे ओळखला जाईल व टॅगही होईल. फेस डॉटकॉम या कंपनीने नुकत्याच आपल्या ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार मोबाईल किंवा डिजिटल कॅमेर्‍यातही या प्रकारची अप्लिकेशन्स वापरता येईल.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments