Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

स्वस्त उड्डाण सेवा प्रदान करणार्‍या स्पाइस जेटकडून 12 नवीन उड्डाणे

business news
स्वस्त उड्डाण सेवा देणारी स्पाइस जेट 20 जानेवारीपासून 12 नवीन थेट उड्डाण सुरू करणार. कंपनीने माहिती दिली आहे की नवीन उड्डाणे क्षेत्रीय हवाई संपर्क चांगले बनवेल. 
 
कंपनीने डेहराडून ते जम्मू, जयपूर आणि अमृतसर रोज थेट उड्डाण सुरू करण्याची ऑफर दिली आहे. याव्यतिरिक्त जयपूर-वाराणसीसाठी दुसरी दैनिक उड्डाण, चेन्नई-मदुराईसाठी चौथी दैनिक उड्डाण आणि हैदराबाद-विजयवाडासाठी तिसरे दैनिक उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. चेन्नई-मदुराईला मंगळवारी उड्डाण होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, ४ ठार