rashifal-2026

200 रुपयांची नोट येणार, एटीएम मशिनमध्ये बदल नाही

Webdunia

200 रुपयांची नोट लवकरच चलनात येत आहे. विशेष म्हणजे म्हणजे 200 रुपयांच्या नोटांसाठी एटीएम मशिनमध्ये कोणतेही बदल करण्याची गरज भासणार नाही. आता   200 रुपयांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. ही नोट चलनात आणण्याची तारीखही ठरवण्यात आली आहे. चलनात आल्यानंतर 200 रुपयांच्या नोटांची कमी भासू नये, यादृष्टीने छपाईचे प्रयत्न सुरु आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात कारवाई न झाल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला

बीडमध्ये जीप आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत तीन जण ठार

LIVE: नागपूरमध्ये संरक्षण स्फोटकांच्या कंपनीवर ड्रोन उडताना दिसला

जिओने नवीन वर्षाच्या आकर्षक ऑफर्स, 5जी, ओटीटी आणि एआय अनुभवांचे संयोजन करणारे 3 नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले

नागपूरमध्ये संरक्षण स्फोटकांच्या कंपनीवर ड्रोन उडताना दिसला, दक्षता वाढवली

पुढील लेख
Show comments