Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरबीआयकडून लवकरच २० रूपयांची नवीन नोट

Webdunia
शुक्रवार, 21 जुलै 2017 (10:58 IST)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच महात्मा गांधी मालिका-२००५ची २० रूपयांची नवीन नोट सादर करणार आहे.  आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकाप्रमाणे या नव्या २० रूपयांच्या नोटेच्या नंबर पॅनलवर इनसेट लेटरमध्ये ‘S’ हे आद्याक्षर लिहिलेले असेल. यावर विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.

आरबीआयने म्हटले आहे की, या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनलमधील इनसेट लेटरमध्ये ‘S’ लिहिलेले असेल. त्याचबरोबर या नोटेची रचना बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या नोटेप्रमाणेच असेल, असेही आरबीआयने म्हटले आहे. २० रूपयांच्या सध्या व्यवहारात असलेल्या नोटाही व्यवहारात असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. जुन्या २० रूपयांच्या नोटांच्या इन्सेट लेटरमध्ये ‘R’ हे आद्याक्षर आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुलामुळे एकनाथ शिंदे भाजपपुढे झुकले? सत्य काय आहे ते जाणून घ्या

LIVE: शिवसेना यूबीटी नेत्यांनी दिला उद्धव ठाकरेंना एमव्हीएशी संबंध तोडण्याचा सल्ला

महाराष्ट्रात फडणवीसांचा शपथविधी होईल की भाजप त्यांना चकित करेल, यावर अमित शहा करणार विचारमंथन

उद्धव ठाकरे MVA चा निरोप घेणार का? महाराष्ट्रात पराभवानंतर विरोधकांच्या गटात खळबळ!

मुंबईत एका वृद्धाची झाली एक कोटींची फसवणूक

पुढील लेख
Show comments