Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फक्त 399 रुपये देऊन करा 120 जागांचा हवाई प्रवास

Webdunia
गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (00:41 IST)
जर तुम्हाला देश किंवा परदेशात स्वस्तात फिरायचे आहे तर ही संधी आता तुम्हाला मिळणार आहे. देशातील अग्रगण्य लो कॉस्ट विमान कंपनी एअर एशिया फक्त 399 रुपयांमध्ये देशात हवाई प्रवास करण्याची संधी आणत आहे. त्याच वेळी परदेशात प्रवासासाठी पर्यटकांना केवळ 1999 रुपये खर्च करावे लागणार आहे.  
 
* मे 2019 पासून प्रवास करता येईल
त्यासाठी प्रवाशांना तिकीट आता पासून बुक करावे लागतील आणि तुम्ही मे 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान प्रवास करू शकता. आपल्याला 18 नोव्हेंबर पर्यंत प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करणे आवश्यक आहे. भारता शिवाय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांसाठी तिकीट बुक केले जाऊ शकतात. हे इतर देश एअर एशिया एसोसिएट नेटवर्कद्वारे कव्हर होतील.
 
* भारताच्या या शहरांमध्ये प्रवास करू शकता.
घरगुती प्रवासासाठी प्रवासी बागडोग्रा, बंगलोर, भुवनेश्वर, गोवा, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाल, इंदौर, जयपूर, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे, रांची, श्रीनगर आणि विशाखापट्टणम साठी तिकिट बुक करू शकता. या ऑफरमध्ये एअर एशिया भारत, एअर एशिया बेरहड, थाई एअर एशिया आणि एअर एशिया एक्सचा समावेश आहे. प्रवाशांना कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा मोबाईल अॅपवरून तिकिटे बुक करता येतील. सध्या, एअर एशियाची सेवा जगातील 25 देशांमध्ये उपलब्ध आहे आणि ती 165 ठिकाणी जाते. हे सेल ऑफर नोव्हेंबर 28 पर्यंत उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: नितीश राणेंच्या विधानावरून काँग्रेसने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली

पँगोंग तलावावरील छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याबाबत वाद, वादाचे कारण काय?

Suresh Dhas Apologies Prajakta Mali अखेर सुरेश धसांनी मागितली प्राजक्ता माळींची माफी

महाराष्ट्रात शूटिंग करणे सोपे झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगल विंडोला ऑनलाइन परवानगी दिली

बीएमसी प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत संयुक्तपणे ठोस पावले उचलली

पुढील लेख
Show comments