Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

AirAsia, Spicejetचे नवरात्री Offer, 888 आणि 999मध्ये करा प्रवास

Webdunia
नवरात्री, दसरा आणि दिवाळीला लक्षात ठेवून एयरलाइंसने देखील फेस्टिवल ऑफर आणणे सुरू केले आहे. आधी Air Asiaने भारतात  एयर एशिया इंडियाकडून फक्त 999 रुपयांमध्ये (टॅक्ससोबत) 11 शहरांमध्ये फ्लाईट्सचे ऍलन करण्यात केले आहे. याच्या उत्तरात स्पाइटजेटपण ग्रेट फेस्टिवल सेल (SpiceJet’s Great Festival Sale) घेऊन आला आहे. या सेलमध्ये डोमेस्टिक फ्लाईट्स 888 रुपए और इंटरनॅशनल उड्डाणे 3699 रुपयांपासून सुरू होणार आहे. हे ऑफर फक्त डॉयरेक्ट फ्लाईट्सवर लागू होणार आहे.  
 
काय आहे Air Asiaची डील
मलयेशियाई एयरलाइन कंपनी एयर एशियाने एयर एशिया इंडियाकडून फेस्टिवल सीझनमध्ये भारी सूट देण्याची घोषणा केली आहे.  कंपनीनुसार या सूटचा लाभ घेण्यासाठी 3 ते 16ऑक्टोबर 2016दरम्यान तिकीट बुक करू शकाल आणि प्रवास 4 ऑक्टोबर 2016 ते 27 एप्रिल 2017 पर्यंत करू शकता. प्रवासी फक्त 999 रुपये (सर्व कर समेत)देशाच्या 11 शहरांचा प्रवास करू शकतात. एयर एशिया इंडिया सध्या भारतात बेंगलुरु आणि दिल्ली समेत ऐकून 11 जागांवर आपली सेवा देत आहे. यात चंडीगड, जयपूर, गुवाहाटी, इंफाल, पुणे, गोवा, विशाखापट्टणम, कोची आणि हैदराबाद सामील आहे. या सर्व जागांवर सर्व कर समेत 999 रुपयांमध्ये तिकिट बुक करू शकता. या योजनेत आंतरराष्ट्रीय रूट्सवर कुआलालाम्पुर, बँकॉक, सिंगापूर, बाली, फुकेट, मेलबर्न, सिडनी आणि इतर स्थानांसाठी न्यूनतम 3,599 रुपयांमध्ये तिकिट बुक करू शकता.  
 
पुढील पानावर बघा Spicejetची धमाकेदार सेलबद्दल ...
हे आहे Spicejetचे ग्रेट फेस्टिवल सेल
फेस्टिव सीझन बघून स्वस्त हवाई प्रवास उपलब्ध करवणारी स्पाइटजेटने देखील डोमेस्टिक यात्रा 888 रुपए आणि इंटरनॅशनल उड्डाणे 3699 रुपयांपासून सुरू करण्याचा ऍलन केला आहे. तसं तर हे ऑफर फक्त डॉयरेक्ट फ्लाईट्सवर लागू होईल. या ऑफरमध्ये बेंगलुरु-कोची, दिल्ली-डेहराडून, चेन्नई-बेंगलुरु सारख्या पापुलर डोमेस्टिक रूट्सच्या फ्लाईट्सचे तिकिट 888 रुपए (ऑल-इन वन-वे)मध्ये मिळतील, तसेच इंटरनॅशनल सेक्टरमध्ये हे ऑफर चेन्नई-कोलंबो रूटवर मिळतील. ऑफरमध्ये तुम्ही चेन्नई ते कोलंबोची यात्रा करू शकता फक्त 3699 रुपयात. स्पाइसजेटचा हा ऑफर 4 ते 7 ऑक्टोबर (4 दिवसा)पर्यंत. तसेच या सेलदरम्यान ट्रैवल पिरियड 8 नोव्हेंबर 2016 ते 13 एप्रिल 2017 ठेवण्यात आला आहे.  
 
कंपनी सेलमध्ये सीटांची बुकिंग आधी या आधी मिळवाप्रमाणे असेल. बुकिंग स्पाइसजेटच्या वेबसाइटशिवाय इतर चॅनल्सच्या माध्यमाने देखील करण्यात येईल. या ऑफरला कुठल्याही इतर ऑफरसोबत संयुक्त करण्यात येणार नाही आणि कुठल्याही ग्रुप बुकिंग्सवर हे ऑफर मिळणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या फेस्टीव्ह सीझनला बघून स्पाइसजेटच्या आधी एयर एशियाने देखील स्वस्त हवाई प्रवासाची पेशकश केली होती. कंपनीने इयर एंड सेलच्या माध्यमात फक्त 899 रुपयांमध्ये हवाई तिकिटाचा ऑफर दिला आहे.   
 
हे ऑफर 16 ऑक्टोबरपर्यंत आहे. यात प्रवासी 4 ऑक्टोबर ते 27 एप्रिल 2017च्या दरम्यान कधीही यात्रा करू शकतात. 899 रुपयांमध्ये  हवाई तिकिटाचा ऑफर गुवाहाटी-इंफाल रूटसाठी आहे जेव्हा की बेंगलुरु-कोच्चिच्या दरम्यान 999 रुपयांमध्ये हवाई यात्रा करू शकता. कंपनी ने बेंगलुरु-गोवा रूटवर 1199 रुपए, बेंगलुरु-चंडीगढ रूट पर 3399 रुपए, गोवा-हैदराबाद रूटवर 1799 रुपये , जयपूर-पुणे रूटवर 2399 रुपए आणि दिल्ली-बेंगलुरु रूटवर 2699 रुपयांमध्ये हवाई तिकिटांची पेशकश केली आहे. 8 ऑक्टोबरचे एअर आशिया इंडियाची उड्डाणे कोची-हैदराबाद रूटवर सुरू होत आहे. या रूटवर पण हवाई तिकिटाचा भाव मात्र 2699 रुपये ठेवण्यात आला आहे.  
 

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

पुढील लेख
Show comments