Festival Posters

बँकांची कामे पूर्ण करा आहेत पुढे चार सुट्ट्या

Webdunia
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:17 IST)

सना सुधीचा काळ सुरु होत आहे. त्यामुळे सुट्ट्या देखील सुरु होती. त्यामुळे आता या येत्या काही दिवसात सलग   चार दिवस बँका  बंद राहणार आहेत. यामध्ये आता फक्त  एका दिवसाच्या कामकाजानंतर पुन्हा सुटी आहे. त्यामुळे बँकांवर मोठा ताण निर्माण होणार आहे. त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दि. १२  ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असून आहे. नंतर दि. १३ रोजी रविवार आहे. त्यानंतर  १४ रोजी गोकुळाष्टमी सुट्टी आहे. तर  १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिन असे चार दिवस बॅँकांचे कामकाज बंद आहेत.   व्यापारी, व्यावसायिकांनी पुढच्या आठवड्यातील बॅँकिंग व्यवहार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. १५ आॅगस्टच्या सुटीनंतर १६ रोजी कामकाजाचा दिवस असून, १७ आॅगस्टला पुन्हा पतेतीची सुटी राहणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला बँकेचे व्यवहार करयचे आहेत त्यांनी लवकर करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली

कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात आग लागली, दहा रुग्णांचा मृत्यू

LIVE: नागपूर जगातील सौरऊर्जेचे केंद्र बनणार

पुण्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची मारहाण करत हत्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली: "मी मौजमजेसाठी हल्ला करेन

पुढील लेख
Show comments