Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Holiday :बँका ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहतील, सुट्टीची संपूर्ण यादी तपासा

Bank Holiday: Banks will be closed for 15 days in August
Webdunia
शुक्रवार, 30 जुलै 2021 (11:30 IST)
वेगवेगळ्या सणांमुळे ऑगस्टमध्ये बँका 15 दिवस बंद राहतील.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणात ऑगस्ट मध्ये सुट्ट्या येत असल्याने अर्धा महिनाच बँकेचे कामकाज सुरु असणार.येत्या महिन्यात दुसरा आणि चवथा शनिवार,तसेच रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून एकूण 15 दिवस बँक बंद असणार.चला सुट्टी कधी आहे जाणून घेऊ या.
 
सुट्ट्यांची यादी -
1 ऑगस्ट रविवार,8 ऑगस्ट रविवार,13 ऑगस्ट पॅट्रिएट डे(इंफाल),14 ऑगस्ट दुसरा शनिवार,15 ऑगस्ट रविवार,16 ऑगस्ट पारशी नववर्ष,19 ऑगस्ट मोहरम,20 ऑगस्ट ओणम,21 ऑगस्ट थिरुवोणम(कोच्ची आणि तिरुवनंतपूरम)
22 ऑगस्ट रविवार,23 ऑगस्ट श्री नारायण गुरु जयंती, 28 ऑगस्ट चवथा शनिवार,29 ऑगस्ट रविवार,30 ऑगस्ट जन्माष्टमी,31 ऑगस्ट गोपाळ काला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका

अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलचे आयसीसीच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकन

यूट्यूब ने भारतातून 29 लाखांहून अधिक व्हिडिओ डिलीट केले

महिला दिनानिमित्त राजस्थान रॉयल्सने 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच केली

पुढील लेख
Show comments