Festival Posters

काळया पैशांसाठी आतापर्यंत 38 हजार ईमेल आले

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2017 (12:21 IST)
कुणाला काळया पैशासंदर्भात माहिती द्यायची असल्यास त्यांना सहजतेने सरकारपर्यंत पोहोचता यावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने डिसेंबर महिन्यात विशेष ईमेल आयडीची सेवा सुरु केली होती. सरकारला या ईमेल आयडीवर काळया पैशासंदर्भात आतापर्यंत 38 हजार ईमेल मिळाले असून, त्यातील 16 टक्के ईमेलच पुढे चौकशीसाठी पाठवण्यात आले अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून देण्यात आली.  माहिती अधिकार कार्यकर्ते जीतेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीबीडीटीने ही माहिती दिली. डिसेंबर महिन्यात सुरु केलेल्या blackmoneyinfo@incometax.gov.in कितपत प्रतिसाद मिळाला अशी त्यांनी विचारणा केली होती. 38,068 ईमेल मिळाले त्यातील 6050 म्हणजे 16 टक्के ईमेल पुढे चौकशीसाठी पाठवण्यात आले अशी माहिती सीबीडीटीने दिली. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे-बंगळूरू प्रवास ५ तासांनी कमी होणार! आधुनिक सुविधेसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

LIVE: ठाण्यात ९०० खाटांचे सुपर-स्पेशालिटी रुग्णालय मिळणार

पुणे विमानतळावरून तिरुपती, सोलापूर आणि मंगळुरूसाठी थेट विमानसेवा सुरू होणार

तरुण पिढी 'झोम्बी ड्रग्स'च्या व्यसनाधीन होत आहे का? हा ट्रेंड किती धोकादायक आहे आणि डॉक्टर काय म्हणतात ते जाणून घ्या

१०वीचा निकाल जाहीर झाला आहे, १२वीचा निकाल कधी लागणार, CBSE ने कोणती तारीख जाहीर केली आहे का?

पुढील लेख
Show comments