Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BSNL ची उत्तम रिचार्ज योजना, 180 दिवसांची वैधता, 90 GBडेटा आणि विनामूल्य कॉलिंग

Webdunia
गुरूवार, 13 मे 2021 (12:48 IST)
BSNL रुपये 699 प्रीपेड योजना (लो डेटा प्लॅन): बीएसएनएलची ही योजना 180 दिवसांच्या वैधतेसह येते. कमी डेटा वापरणार्या वापरकर्त्यांसाठी ही योजना अधिक चांगली आहे. जे वापरकर्ते दुसर्या. ऑपरेटरचे सिम कार्ड वापरतात ते बीएसएनएलच्या या प्रीपेड योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 
यासाठी, वापरकर्ते सेकेंडरी सिम कार्ड म्हणून बीएसएनएल वापरू शकतात. कॉल करण्यासाठी, वापरकर्ते 180 दिवसांसाठी केवळ 699 रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. 
 
वापरकर्ते त्यांच्या दुसर्यास सिम कार्डावरील ऑनलाईन डेटा वापरू शकतात. जर बीएसएनएल वापरकर्त्यास अतिरिक्त डेटा हवा असेल तर वापरकर्ता टेल्कोकडून डेटा व्हाउचर खरेदी करू शकेल.
 
हे डेटा व्हाऊचर फक्त 16 रुपयांपासून सुरू होते जे एका दिवसासाठी 2 जीबी डेटा प्रदान करतात. बीएसएनएलची ही रिचार्ज योजना घेण्यासाठी वापरकर्ते BSNLच्या रिचार्ज / पेमेंट्स पोर्टलवर जाऊन खरेदी करू शकतात.
 
BSNL 699 रुपये प्रीपेड योजना
या योजनेत, बीएसएनएल वापरकर्त्यास अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 संदेश प्रदान करते. या योजनेत, वापरकर्त्यास 180 दिवसांची वैधता प्राप्त होते, म्हणजेच त्याला वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळते. बीएसएनएलच्या 699 रुपयांच्या प्रीपेड योजनेत वापरकर्त्याला पूर्ण 180 दिवसांसाठी दररोज 500 एमबी डेटा मिळतो. म्हणजेच, वापरकर्त्याला 180 दिवसांचा 90 जीबी डेटा मिळतो.
 
FUP डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटची स्पीड 80 80Kbps पर्यंत कमी होते. यासह या योजनेत वापरकर्त्याला 60 दिवस फ्री कॉलर ट्यूनची सुविधादेखील देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments