Marathi Biodata Maker

बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी खुश खबर अनलिमिटेड व्हॉइस, डेटा

Webdunia
शनिवार, 25 ऑगस्ट 2018 (15:55 IST)
शेवटी सरकारी कंपनी बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी खुश खबर आणली आहे. त्यात त्यांनी मोठ्या घोषणा केल्या असून एक विशेष ऑफर अंतर्गत बीएसएनएलने 'STV399' असा एक नवीन प्लॅन बाजारात आणला असून त्यानुसार ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा मिळणार आहे. या नवीन धमाकेदार प्लॅनची किंमत 399 रुपये असून प्रीपेड प्लॅनमध्ये 74 दिवसांची मर्यादा देण्यात आली आहे.
 
बीएसएनएलचा हा नवीन प्लॅन दिल्ली,  मुंबई टेलिकॉम सर्कलमध्ये लागू केला आहे. ध्ये Personalized Ring Back Tone(PRBT) चा फायदा सुद्धा ग्राहकांना मिळणार असून, ग्राहकांना अनलिमिटेड साँग बदलण्यासाठी ऑप्शन मिळणार आहे. 'STV399' हा प्लॅन 26 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन या सणादिवशी ग्राहकांना उपलब्ध होईल. टेलिकॉमटॉकच्या वृत्तानुसार, बीएसएनएलच्या, या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे जियो मुळे मागे पडलेल्या कंपनीला थोडा तरी फायदा होईल असे चिन्हे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

नरभक्षक बिबट्या अखेर पकडण्यात आला आहे, तीन महिलांना केले होते ठार

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments