rashifal-2026

बीएसएनएलचा फोन फक्त ४९९ रुपयांत, बाजारात दाखल

Webdunia
बीएसएनएलने केवळ ४९९ रुपयांत फोन लाँच केलाय. त्यामुळे ग्राहकांच्या हातात हा फोन लवकरच दिसेल. ‘डिटेल डी 1’ या कंपनीच्या साथीनं हा नवा फोन लाँच केला आहे. जिओ आणि एअरटेलच्या फोनप्रमाणे या फीचर फोनमध्ये व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. 
 
हा फोन कॉलिंग आणि मेसेज यासाठी तयार करण्यात आला असल्यामुळे  जिओप्रमाणे डेटा केंद्रीत नाही. फोनमध्ये १.४ इंच स्क्रीन असून  सिंगल सिम सपोर्ट आहे. या फोनची बॅटरी ६५० एमएएच आहे. एफएम रेडिओ, स्पीकर, टॉर्च यासारखे फीचर आहेत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मोरया गोसावी संजीवन समाधी : मोरया गोसावी कोण होते?

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित, कुटुंबांना देणार सरकारी नोकरी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

नोटांच्या बंडलासोबतचा VIDEO व्हायरल

लपाछपी खेळताना बेपत्ता झालेला मुलगा पाच दिवसांनी पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळला

पुढील लेख
Show comments