Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीएनजी गॅस महागणार

Webdunia
मंगळवार, 8 मार्च 2022 (12:58 IST)
युक्रेन युद्धाचा परिणाम आता भारतात इंधनाच्या किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. याआधी मंगळवारपासून सीएनजीवर वाहन चालवणे खिशाला जड होणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिल्लीत सीएनजीच्या दरात 50 पैशांनी वाढ केली आहे. 
 
वाढलेले दर मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतील. देशाची राजधानी दिल्लीत आता CNG 50 पैशांनी महाग होणार आहे. सोमवारी सीएनजीचा दर 57.01 रुपये प्रति किलो होता, जो मंगळवारी सकाळपासून 57.51 रुपये प्रति किलो होईल. 
 
दिल्ली वगळता इतर एनसीआर शहरांमध्ये त्याची किंमत 1 रुपयांनी वाढली आहे. ग्रेटर नोएडा, नोएडा, गाझियाबादमध्ये मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून CNG 1 रुपये प्रति किलोने महागणार आहे. 
 
गुरुग्राममध्ये ६५.३८ रुपयांऐवजी ६५.८८ रुपयांना मिळेल, तर रेवाडीमध्ये ६७.४८ रुपयांवरून ६७.९८ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याचप्रमाणे कर्नाल आणि कैथलमध्ये 50 पैशांनी महाग झालेला सीएनजी 66.18 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या मते, कानपूर 67.82 रुपयांवरून 68.82 रुपये प्रति किलोपर्यंत वाढेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

32 वर्षीय व्यक्ती कडून 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार मुंबईतील घटना

देखण्या नवऱ्यासाठी एका महिलेने केली अनोखी जाहिरात, बघताच हसायला लागाल

पाकिस्तान सांप्रदायिक हिंसाचारामुळे आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू

IND vs AUS: प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतणार,ऑस्ट्रेलिया दौरा मध्यंतरी सोडणार

पुढील लेख
Show comments