Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डेबिट कार्डची खरेदी महागणार

डेबिट कार्डची खरेदी महागणार
Webdunia
डेबिट कार्डने एक हजार रुपयांपर्यंतची खरेदी महाग, तर दोन किंवा त्यापेक्षा अधिकची खरेदी स्वस्त होऊ शकते. कारण रिझर्व्ह बँक ऑप इंडियाने डेबिट कार्डवर मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच एमडीआर या नव्या व्यवस्थेची घोषणा केली आहे. ही व्यवस्था 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल.
 
एमडीआरला ट्रान्झॅक्शन फी असंही म्हटलं जातं. ही रक्कम कार्ड जारी करणारी संस्था वसूल करते. मोठे मॉल, दुकान आणि हॉटेल हा चार्ज स्वतः भरतात. तर छोटे दुकानदार हा पैसा ग्राहकांकडून वसूल करतात. एमडीआरमध्ये बँक किंवा वित्तीय संस्था मिळालेल्या रकमेपैकी काही पैसा छोट्या दुकानदारांना देतात. त्यामुळे याला मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे व्यवसायिकांना देण्यात येणाऱ्या रकमेतील कपात असं म्हटलं जातं.
 
नव्या व्यवस्थेत देवाण-घेवाणीच्या रकमेऐवजी एकूण व्यवसाय एमडीआरसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. शिवाय पॉईंट ऑफ सेल्स म्हणजे पॉस आणि क्यूआर कोडच्या व्यवहारासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये व्यवसायिकांना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक समुहासाठी दर वेगळे असतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Terror attack in Pahalgam पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

LIVE: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले

न्यायालय आणि न्यायाधीशांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी, महिलेला तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड

क्रिकेटपटू मोहम्मद सिराजने अमित शहांचा फोटो शेअर करून मोठी मागणी केली

जालना: सुनेने केली सासूची हत्या, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढील लेख
Show comments