Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मारुती बॅलेनोसह या गाड्यांवर मोठ्या सवलत मिळत आहे

Webdunia
मारुती सुझुकीची डीलरशिप चेन नेक्सा (Nexa) बर्याच कारांवर उत्तम डिस्काउंट ऑफर देत आहे. नेक्सामध्ये मारुती बॅलेनो (Baleno), सियाझ (Ciaz), इग्निस (Ignis) आणि एस-क्रॉस (S-Cross) सारख्या कारांवर सवलत देत आहे. जर आपण मे महिन्यात कार खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर आपल्याकडे डिस्काउंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी चांगली संधी आहे. 
 
ग्राहकांना 60 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहेत.
 
* Maruti Suzuki S-Cross 
मारुतीची महागड्या करांपैकी एक एस-क्रॉस मध्ये 1.3 लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे जे 90hp पॉवर जनरेट करतं. ही गाडी क्रेटाला टक्कर देते. मारुती त्याच्या सर्व व्हर्जनवर 60,000
रूपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर देत आहे.
 
* Maruti Suzuki Ciaz 
मारुती सुझुकीच्या सियाझची बेस आणि मिड वेरिएंट्सवर 55,000 रुपये पर्यंत का डिस्काउंट ऑफर करत आहे. सियाझच्या टॉप वेरिएंट्स वर 40 हजार रुपये सवलत मिळत आहे.
 
* Maruti Suzuki Ignis 
मे महिन्यात मारुतीच्या नेक्सामध्ये इग्निस या कारचे सर्व वेरिएंट्सवर 37,500 रुपये पर्यंत सवलत देत आहे. ही कार ऑटोमेटिक गीअरबॉक्स आणि 5-स्पीड मॅन्युअलसह येते.
 
* Maruti Suzuki Baleno 
बॅलेनो मारुतीची बेस्ट सेलिंग कार यापैकी एक आहे. बाजारात तिची टक्कर आय20 आणि जोंडा जैझसह आहे. नेक्सा डीलर्सवर बॅलेनोवर 22,500 रुपये सूट मिळत आहे. त्याचवेळी बॅलेनोच्या
फेसलिफ्टेड मॉडेल्सवर 17,500 रुपये सवलत उपलब्ध आहे.

संबंधित माहिती

लोकसभा निवडणूक:देवेंद्र फडणवीस यांचे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळ्या झाडल्या

आता कैद्यांना स्मार्ट कार्डद्वारे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता येणार कारागृहातील 650 कैद्यांना ही सुविधा

IPL 2024: हा वेगवान गोलंदाज कॉनवेच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज मध्ये सामील झाला

नितीन गडकरींनी जनतेला मतदानाचे आवाहन केले, म्हणाले

मतदार यादीत तुमचे नाव तपासा, पद्धत जाणून घ्या

LSG vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज लखनौ विरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज

जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगे यांनी केले मतदान, लोकांना मतदान करण्याचे आवाहन

शाळांना 2 मेपासून उन्हाळा सुटी!

नातवाच्या हव्यासापोटी क्रूर आजीने चार दिवसांच्या दिव्यांग चिमुकलीची गळा दाबून हत्या

पुढील लेख
Show comments