Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Vijay मल्ल्याच्या अलिबागमधील 100 कोटींच्या फार्महाऊसवर ईडीचा ताबा

Webdunia
मुंबई: भारतातील बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला सक्तवसुली संचालनालयाने दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याच्या अलिबागमधील सुमारे रु.100 कोटींचा फार्म हाऊस ताब्यात घेतला आहे. विजय मल्ल्या यांचे फार्म हाउस मांडवा येथील समुद्र किनाऱ्यालगत 17 एकरवर पसरलेले आहे.
 
उद्योगपती विजय मल्ल्या प्रत्यार्पण प्रक्रियेला बळकटी मिळण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) प्रयत्नशील असून, त्यासाठी आयडीबीआय बॅंकेचे नऊशे कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी "ईडी' जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्‍यता आहे. मल्ल्याविरोधात लंडनमध्ये भक्कम पुरावे उभे करण्यासाठी लवकरात लवकर हे आरोपपत्र दाखल करण्यात येईल.
 
या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्यामुळे लंडनमध्ये आपली बाजू आणखी भक्कम होण्यास मदत होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments