Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंधन दरवाढ सुरुच ! पाचव्या दिवशी पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले

Webdunia
शनिवार, 26 मार्च 2022 (12:37 IST)
पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहे. सलग पाचव्या दिवशी दरात वाढ झाली. पेट्रोल 82 तर डिझेल पैशानी महागले आहे. आज सकाळ पासून देशात नवे दर लागू झाले आहेत. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांची वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 84 पैशानी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रतिलिटर ने वधारले आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर 113.29 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.49 पैसे झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा दर 98.61  रुपये आणि डिझेलचा दर 89.97 रुपये आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ चालूच असण्याचं तज्ञानी  सांगितले आहे. युक्रेन -रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशानी वाढ झाली होती. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

वडेट्टीवार म्हणाले- पटोले यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही

एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

LIVE:30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार

शिवसेना UBT यांनी आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, सुनील प्रभू बनले मुख्य व्हीप

Maharashtra : 30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार!

पुढील लेख
Show comments