Dharma Sangrah

सोन्याच्या दरात 990 रुपयांची वाढ

Webdunia
शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (17:13 IST)

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे   सोन्याच्या दरात या वर्षातली सर्वात मोठी 990 रुपयांची वाढ झाली आहे. सोनं तब्बल 31 हजार 350 रुपयांवर पोहोचलं आहे. याआधी नोव्हेंबर 2016 मध्ये सोन्याचे दर 31 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते.

सोन्याच्या दरवाढीमागे उत्तर कोरियाची बॉम्ब चाचणी हे कारण आहेच. सोबतच भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या  करारामुळे भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. मागील दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झाली आहेत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता.  व्यापाऱ्यांनी हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

मतदानाच्या काही तास आधी नागपुरात प्रभाग ११ मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला

Maharashtra Municipal Corporation Elections बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी मतदान सुरू

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

पुढील लेख
Show comments