Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोन्याचे दर कोसळले, आजचे दर जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 14 मे 2024 (16:45 IST)
सोन्याचाचे दर कमी झाले असून मॅलिटी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे 10 ग्राम 24 कॅरेटच्या दरात430 रुपयांची घट झाली असून सोनं 72202 रुपये झाले आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. चांदीचे दर देखील कमी झाले असून चांदीचे एक किलोचे दर 84549 रुपये झाले आहे. 

आज सकाळी एमसीएक्स वर 24 कॅरेट 10 ग्राम सोनं 72280 रुपयांवर होते. आज 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याचे दर 73250 रुपये तर 10 ग्राम कॅरेट सोन्याचे दर 67150 रुपये आहे. 
पुण्यात सोन्याचा आजचा भाव 67000 रुपये आहे तर मुंबई आणि नागपूर येथे सोन्याचे दर 67000 रुपये  आहे. 
 सोन्याच्या दरातील होणाऱ्या चढ उतारावर अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे सोन्याच्या दरात होणाऱ्या घट मुळे ग्राहकांना  मोठा  दिलासा  मिळाला  आहे. 

Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शिंदे गटाच्या आमदाराने बुरख्याचे केले वाटप, पोस्टर व्हायरल झाल्यानंतर गोंधळ

लष्करी अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले, महिला मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार, 2 जणांना ताब्यात घेतले

70 वर्षांवरील सर्व वृद्धांना मिळणार 'आयुष्मान योजने'चा लाभ, मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मराठी पोशाखात पीएम मोदी CJI चंद्रचूड यांच्या घरी पोहोचले आणि गणेशपूजा केली

गडचिरोली : गरोदर महिलेचा जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मधून पोहचवले रक्त

पुढील लेख
Show comments