Dharma Sangrah

सोने आणि चांदीच्या दरात वाढ

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (11:38 IST)
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 140 रुपयांनी वाढ झाली. चांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 320 रुपयाची वाढ झाली.
 
दिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 140 रुपयांनी वाढून 31350 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 140 रुपयांनी वाढून 31500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर 490 रुपयांनी कमी झाले होते. शनिवारी तयार चांदीचे दर 320 रुपयांनी वाढून 39530 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.43 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0.27 टक्‍क्‍यांनी वाढले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

लुई ब्रेल जयंती: लुई ब्रेल दिन का साजरा केला जातो?

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार, किमती किती वाढणार ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments