Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एचडीएफसी बँकेचा सर्वर हॅक 67 लाख 88 हजार लंपास

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2019 (18:30 IST)
कोल्हापुरात देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा  सर्वर हॅक करत, त्यावर सायबर चोरांनी दरोडा टाकला आहे. या चोरीमध्ये 67 लाख 88 हजार लंपास केले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शाहूपुरीमधील एचडीएफसी बँकेत घडली असून, हा सर्व ऑनलाईन पद्धतीने दरोडा टाकला आहे. या चोरीमध्ये हॅकर्सने 67 लाख 88 हजार गायब केले आहेत. सर्व रक्कम दि. कोल्हापूर अर्बन बँक यांची असून. 
 
कोल्हापूर अर्बन बँकेची दोन खाती एचडीएफसी बँकेमध्ये होती आणि त्यांच्याच खात्यातील ही रक्कम लंपास केली गेली आहे. रक्कम लंपास करण्यासाठी हॅकर्सनी एचडीएफसी बँकेचा सर्व्हर हॅक केला होता. तर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम ऑनलाइन लुटण्याची कोल्हापुरातील पहिलीच घटना आहे. पोलीस सायबर गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेऊन चोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता बँकेवर सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित करण्याचा मोठा दबाव आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

एका पोलीस कर्मचाऱ्याने 60 पुऱ्या खाऊन नवा विक्रम केला

धुळ्यात धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून 51 लाखांची फसवणूक, 6 जणांवर गुन्हा दाखल

Secular Civil Code लागू करेल मोदी सरकार, पंतप्रधानांनी लोकसभेत घोषणा केली

LIVE: रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार,

रमेश चेन्निथला 17 डिसेंबरला आमदार आणि उमेदवारांची बैठक घेणार, महाराष्ट्राच्या पराभवावर काँग्रेस मंथन करणार

पुढील लेख
Show comments