Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले

Webdunia

जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आता एलपीजी सिलेंडरसाठी 32 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.  जीएसटी आणि सरकारने गॅस अनुदानातही घट केल्या दर वाढले आहेत.  जीएसटी लागू होण्याआधी अनेक राज्यांना एलपीजीसाठी टॅक्स द्यावा लागत नसे. काही काही राज्यांमध्ये यावर 2 ते 4 टक्के व्हॅट लागत होता. पण आता एलपीजी जीएसटीच्या 5 टक्के स्लॅबमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे एलपीजीच्या किंमतीत 12 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे.  याशिवाय जूनपासून गॅस अनुदानात केलल्या कपातीचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. अशाप्रकारे ग्राहकांवर पडणाऱ्या दुहेरी दबावामुळे एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांपर्यंत वाढू शकते.

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की कट?

महाराष्ट्रातील आकोल्यामध्ये 2 बाईकची समोरासमोर धडक झाल्याने 2 चिमुकल्यांसोबत 3 लोकांचा मृत्यू

पुण्यामध्ये अनियंत्रित कारने दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू?

एकाच तरुणाने केले 8 वेळा मतदान!एफआयआर नोंदवला

मतदानापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीस देऊन उठवत आहे पोलीस- शिवसेना(युबीटी)चा आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनर अपघातानंतर आग;एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments