Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील 64 ज्वेलर्सवर आयकर खात्याकडून कारवाई सुरु

Webdunia
राज्यभरातील सुमारे  64 ज्वेलर्सवर आयकर खात्यानं कारवाई सुरु केली आहे. पुण्यात आणि नाशिकमध्ये  काही महत्त्वाच्या ज्वेलर्सवर छापाही घालण्यात आला आहे. यात पुण्यातील 13 ज्वेलर्सची चौकशी करण्यात आली. तसंच नागपूरच्या 9, नाशिकच्या 7 ठाण्यात 5, कल्याणमध्ये 5, सोलापूरमध्ये 5 अकोल्यात 4 ज्वेलर्सवर आयकर विभागानं कारवाई केले आहे.

नोटाबंदीनंतर काळ्याचं पांढरं केल्याच्या संशयातून या ज्वेलर्सची चौकशी करण्यात येत आहे. सोबतच नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर कॅश डिपॉझिट झालेल्या ज्वेलर्सना आयकर विभागानं रडारवर घेतलं आहे. पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या 30 कोटींच्या कॅश ट्रान्झक्शन्सची तपासणीही आयकर खात्यानं केली आहे.यात ज्वेलर्सच्या सर्व अकाऊंट्सची तपासणीही करण्यात आली. 
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments