Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करण्यासाठी मुदतवाढ

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2017 (16:47 IST)

आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.  त्यामुळे आता 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला आयटी रिटर्न भरता येणार आहे.

करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे.  2016-17 या आर्थिक वर्षाचं आयटी रिटर्न भरण्यासाठी आता 5 ऑगस्ट 2017 ही मुदत असेल.

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मतदान केले

World Toilet Day 2024: जगभरात 3.5 अब्ज लोक मूलभूत स्वच्छतेशिवाय जगतात

कॅश फॉर व्होट प्रकरणात अहमदाबाद मधील एका तरुणाला ईडीने ताब्यात घेतले

शाळेत शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या, आरोपीला अटक

घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी एकत्र मतदान केलं

पुढील लेख
Show comments