Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2.5 ते 5 लाखांपर्यंत उत्पन्नावर 5 टक्के कर

Webdunia
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (13:18 IST)
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थ संकल्प 2017-18 सादर करत मध्यमवर्गीयांना करात सवलत दिली आहे. 2.50 ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांवर आता 10 ऐवजी 5 टक्केच कर आकारण्यात येईल.
 
5 ते 10 लाख रुपये 10 लाख रुपयांवरील उत्पन्न असणार्‍यांसाठी कररचना तशीच ठेवण्यात आली असून ही आधीप्रमाणेच अनुक्रमे 20 व 30 टक्केच आकारण्यात येईल.
 
3 ते 3.5 लाख वार्षिक उत्पन्न आय असणार्‍यांकडून 2500 रूपये कर आकरण्यात येईल. 5 लाखाहून अधिक आयवर सर्वांना 12 हजार 500 रूपयांचा फायदा मिळणार. 50 लाख ते 1 कोटी वार्षिक आय असणार्‍यांना 10 टक्के सरचार्ज लागणार.
 
जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणार्‍यांची चौकशी केली जाणार नाही, असे जेटली यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत एका वृद्धाची झाली एक कोटींची फसवणूक

LIVE: गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

पराभूत झाल्यानंतर विरोधक ईव्हीएमला घेऊन रडतात, भविष्यात आणखी निवडणुका हरतील-चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार शपथविधी

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे प्रयत्न तीव्र, आज दिल्लीत बैठक

पुढील लेख
Show comments