Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदा लिलाव सुरु होणार

kanda lilav
Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (09:54 IST)

नाशिकमध्ये गेल्या चार  दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव सोमवारपासून सुरु होत आहेत.  यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली. यानंतर छाप्यानंतरचा वाद थोडा निवळलेला दिसतोय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्व व्यापाऱ्यांना लिलाव सुरु करण्याचं आवाहन केलं.

दुसरीकडे नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांनी दुबई हवालामार्फत काळ्याचं पांढरं केल्याचा संशय आता निर्माण होतोय. दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली पैसे आणले- गेले. मात्र कांदे निर्यात झालेच नसल्याचा संशय ईडीला आहे. तसंच 3 टक्के व्याजदरानं पैसे देण्याचा उद्योगही काही जण करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, 3 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले

लडाखमध्ये थ्रीडी प्रिंटिंग वापरून लष्कराचे बंकर बांधले जात आहे

LIVE: जालन्यात 'शिव महापुराण' दरम्यान मंडप कोसळला,25 जण जखमी

जालन्यात 'शिव महापुराण' दरम्यान मंडप कोसळला,25 जण जखमी

महाविकास आघाडी उद्धव यांना सत्तेवरून काढणार ! रामदास आठवले यांनी केला मोठा दावा

पुढील लेख
Show comments