Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एलपीजी सिलेंडर आजपासून महाग झाला,15 दिवसांत 50 रुपयांची वाढ

Webdunia
बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (09:38 IST)
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.15 दिवसात विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले आहे. आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती.आता 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 25 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये झाली आहे.
 
जुलै आणि ऑगस्टमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मे आणि जूनमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत या वर्षी जानेवारीमध्ये 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली.15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली.यानंतर, 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली.मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: आम्ही जनतेचा निर्णय पूर्ण नम्रतेने स्वीकारतो- केजरीवाल

प्रेमविवाहानंतरही अनेक प्रेमप्रकरण, नागपुरात विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

महाराष्ट्राचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचे सांगितले कारण

२७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार! पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करू शकतात

दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; केजरीवाल-सिसोदिया पराभूत; २७ वर्षांनंतर भाजपचे शानदार 'पुनरागमन'

पुढील लेख
Show comments