Dharma Sangrah

नॅशलन स्टॉक एक्सचेंजचे ट्रेडिंग तीन तास बंद

Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2017 (09:17 IST)

मुंबईतील नॅशलन स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडिंग तीन तासांच्या खोळंब्यानंतर सुरु झालं आहे. सकाळपासून तांत्रिक बिघाडामुळं बंद पडलं ट्रेडिंग बंद करण्यात आलं होतं.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये दररोज 78 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र कॅश सेगमेंट बंद झाल्याने स्टॉक एक्सचेंजने ट्रेडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदरचा तांत्रिक बिघाड कशामुळे झाला, त्याचं उत्तर अद्याप देण्यात आलेलं नाही. अर्थ मंत्रालयाकडूनही याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे ही अडचण आली असावी, असं काहींचं म्हणणं आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments