Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासा : कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 30 जून पर्यंत मुदतवाढ

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2017 (10:52 IST)
कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला 30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. याबाबत कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री( स्वतंत्र कार्यभार) निर्मला सितारामन यांच्याकडे 29 तारखेला पत्रव्यवहार करुन कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.    सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने या योजनेस मुदतवाढ दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक व निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला बाजार मिळविणे व इतर देशांना स्पर्धा करणे शक्‍य होणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबर बाबत मोठे विधान केले

पूर्व वैमनस्यातून नाशिकमध्ये वृद्धाची हत्या,2 आरोपींना अटक

IPL 2025: मुंबई इंडियन्समध्ये वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्सची जागा घेणार हा खेळाडू

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी दर कमी करण्याचे संकेत दिले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबर बाबत मोठे विधान केले म्हणाले-

पुढील लेख
Show comments