Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Paytm चा 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय मागे

Webdunia
क्रेडीट कार्डव्दारे Paytm मध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास 2% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय 24 तासातच मागे घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यूजर्सनी नाराजी व्यक्त केल्यामूळे हा निर्णय मागे घेतला आहे. अनेक यूजर्स पेटीएमचा वापर क्रेडिट कार्ड्सव्दारे क्रेडीट मिळवण्यासाठी करत होते. यूजर्स पेटीएममध्ये जमा केलेले पैसे कोणताही शुल्क न भरता बँक खात्यात ट्रान्सफर करत होते.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments