Festival Posters

पेट्रोल, डिझेल खरेदी आज व उद्या बंद

Webdunia
गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (10:03 IST)
देशभरातील 56 हजार पेट्रोलपंप चालकांनी दि. 3 व 4 नोव्हेंबर रोजी पेट्रोल व डिझेल खरेदी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवू शकतो. या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
 
3 आणि 4 तारखेला पंपामध्ये जेवढा साठा शिल्लक आहे तेवढाचा साठा विक्रीकरून पंप बंद कण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 5 नोव्हेंबरपासून एकाच शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 8 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 
 
तेल कंपन्या पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं फामपेढाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालाड येथे अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी भोंडुबाबा रिदम पांचालच्या विरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी योजना: आता महाराष्ट्रात कांदा पावडरचे उत्पादन होणार

नांदेडमध्ये नाल्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

लखनौमध्ये भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांनी २०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments