rashifal-2026

दरवाढ : पेट्रोल 2 रुपये 21 पैसे , तर डिझेल 1 रुपये 79 पैशांची वाढ

Webdunia
शनिवार, 17 डिसेंबर 2016 (11:16 IST)
आधीपासून व्यक्त करण्यात आलेल्या शक्यतेनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपये 21 पैशांना वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपये 79 पैशांची वाढ करण्यात आली आहे.  मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. तेल उत्पादक व निर्यातदार देश (ओपेक) पुढील महिन्यापासून तेल उत्पादनात कपात करणार आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती आगामी तीन ते चार महिन्यांत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात झालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे आठवण काढली

LIVE: Maharashtra Election Results भाजपला बहुमत मिळाले

लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना वगळल्याने अहिल्यानगरमध्ये असंतोष; सरकारच्या निर्णयावर संताप

हत्तीने खाल्ला जिवंत बॉम्ब; तोंडात स्फोट झाल्याने प्रकृती गंभीर

नीलगायीचा कारची खिडकी फोडून आतमध्ये प्रवेश; आईच्या मांडीवर बसलेल्या ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments