Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Petrol Diesel Price: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे दर

Webdunia
शनिवार, 23 एप्रिल 2022 (13:00 IST)
वाढत्या महागाईत सर्व सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी आहे. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.
 
कोलकात्यात पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
सध्या पेट्रोलच्या  वाढत्या किमतीमुळे लोक ई बाईक किंवा स्कुटर विकत घेत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यातील स्थानिक प्रशासनावर नाराज,अधिकाऱ्यांना खड़सावले

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यातील स्थानिक प्रशासनावर नाराज

सुप्रिया सुळे यांनी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाल्या -

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांची आणि मुलींची खास नावे

पुण्यात पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पतीला जामीन

पुढील लेख
Show comments