Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Petrol Diesel Price Todayपेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये प्रति लिटर

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (10:29 IST)
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले असून सलग 12 व्या दिवशीही दरात कोणताही बदल झालेला नाही. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपयांना विकले जात आहे, तर देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.47 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति आहे. 
 
दिल्लीच्या दराची परभणीच्या दराशी तुलना केल्यास महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्लीत पेट्रोल 18.06 रुपयांनी स्वस्त आहे. तर, राजस्थानच्या जयपूरमध्ये पेट्रोल 5 रुपये 44 पैसे आणि मध्य प्रदेशमध्ये 5.33 रुपये कमी दराने मिळत आहे. रांची, झारखंडमधील परभणीपेक्षा पेट्रोल 14.76 रुपयांनी स्वस्त आहे आणि बिहारमधील पाटणामध्ये 7.24रुपयांनी स्वस्त आहे.
 
तर चेन्नईमध्ये पेट्रोल 12.62 रुपयांनी बंगळुरूमध्ये 12.38 रुपयांनी कमी दराने उपलब्ध आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कर आणि वाहतूक शुल्कामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात तफावत आहे.
 
जर कोलकाता बद्दल बोलायचे झाले तर परभणी पेक्षा येथे  8.35 रुपये स्वस्त पेट्रोल मिळत आहे. तर आग्रा आणि लखनौ मध्ये अनुक्रमे 18.44 रुपये आणि 18.22 रुपये कमी दराने पेट्रोल खरेदी करत आहात. परभणीच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 32.02 रुपयांनी स्वस्त आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments