Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Petrol Diesel Price Today January1 : तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे दर

Webdunia
रविवार, 1 जानेवारी 2023 (14:56 IST)
तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी दिल्ली आणि चेन्नईमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत.
 
आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. 
 
 दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.या मानकांच्या आधारे पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर दररोज ठरवण्याचे काम तेल कंपन्या करतात. 
 
Edited By - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली मोठी मागणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट शरद पवार यांनी घेतली

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

पुढील लेख
Show comments