Dharma Sangrah

आता चेक बाउन्स झाल्यास होणार कठोर शिक्षा

Webdunia
नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच चेक बाउन्स होण्याच्या कायद्यामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार चेक बाउन्स प्रकरणी कठोर कायदा अमलात आणू शकते.
 
व्यापार्‍यांना एका संघटनेद्वारे सरकाराला अशाप्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. बजेट तयार होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या मोठ्या अधिकार्‍यांच्या भेटी ही संघटना घेत असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. चेक बाउन्स होण्याच्या घटनांमुळे अनेक व्यापारी ग्राहकांकडून चेक घेण्यास काचकुच करतात. त्यामुळे बाउन्स प्रकरणी कठोर कायदा तयार करण्यात यावा अशी या व्यापार्‍यांची मागणी आहे. चेक बाउन्स प्रकरणी संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या आत तुरुंगात पाठवावे अशी सूचना संघटनेने केल्याचे वृत्त आहे.
 
संबंधीतला तुरुंगात पाठवण्याच्या शिक्षेसाठी सरकार तयार आहे की नाही हे नक्की नसले तरी, या प्रकरणी कायदा कठोर करण्याबाबत सरकार विचार करू शकते.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किरण गुजर यांचा मोठा दावा, अजित दादांची इच्छा पूर्ण होणार म्हणाले

बीड जिल्ह्यात एका महिलेची तिच्या अल्पवयीन मुलासह विहिरीत उडी

अजित पवारांच्या विमान अपघाताचे कारण कमी दृश्यमानता नव्हती का? अनिल देशमुख यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले?

LIVE: शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह एमएमआरच्या प्रमुख शहरांमध्ये महिला महापौरांची नियुक्ती

माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे.. 10 दिवसांतच मृत्यू, संजय राऊतांनी केले खळबळजनक आरोप

पुढील लेख
Show comments