Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खुशखबर : पेट्रोल,डिझेलचे दर कमी होणार

rate of petrol descress
Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (09:23 IST)

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.  पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी करणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 25 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 26 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे 11 रुपयांचा अधिभार आकारला जातो.

डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात 21 टक्के तर राज्यात इतर ठिकाणी 22 टक्के व्हॅट लावते. त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला 19 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई करते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले

बंद खोलीत 87 किलो सोन्याचे बार सापडले

नागपूर हिंसाचारानंतर शहरातील परिस्थिती सामान्य, अनेक भागांमध्ये शिथिलता

महाराष्ट्रात गायींच्या तस्करीवर कडक कारवाई केली जाईल, वाढत्या घटना रोखण्यासाठी सरकारने ही घोषणा केली

नागपूर हिंसाचार: फहीम खानसह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल, आतापर्यंत ८० जण आणि ११ अल्पवयीन पोलिस कोठडीत

पुढील लेख
Show comments