Publish Date: Sun, 12 Aug 2018 (07:58 IST)
Updated Date: Sun, 12 Aug 2018 (08:01 IST)
भारतीय स्टेट बँकेकडून जुन्या एटीएम डेबिट कार्डसंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. जुने मॅग्नेटिक डेबिट कार्ड लवकरच बंद होणार असलची माहिती एसबीआने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन दिली आहे. 2018 संपण्यापूर्वी डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे.