Festival Posters

माध्यम प्रतिनिधींना मारहाण; टाटाची माफी

Webdunia
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016 (10:07 IST)
सध्या हाकलून दिलेले टाटाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री चर्चेत आहेत. तर रतन टाटा यांच्या वादामुळं बॉम्बे हाऊस सध्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे, टाईम्स ऑफ इंडियाचे शांतकुमार आणि हिंदुस्थान टाईम्सचे हरजित सिंग यांचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला होता.
 
तेव्हा तोल गेलेल्या सुरक्षा रक्षकांनी तिघांनाही बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या संपूर्ण प्रकरणावर टाटा समूहाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

तिकीट नसलेल्या प्रवासीकडे दंड मागितल्यानंतर टीटीईला मारहाण; पाच जणांना अटक

महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे १८ वर्षीय तरुणाने ३४ वर्षीय इंजीनियरची हत्या केली!

पंजाबमधील शाळांना बॉम्बची धमकी; परिसरात दहशत पसरली

पुढील लेख
Show comments